Kuber Health Foundation

शैक्षणिक

शिष्यवृत्त्या, कार्यशाळा, वादविवाद व क्रीडा स्पर्धा — विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास व कौशल्यात वाढ करणारे उपक्रम.

शैक्षणिक उपक्रम

फाऊंडेशन शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करेल. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, कार्यशाळा, वादविवाद स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील.

राज्यसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास व कौशल्यात वाढ होईल. आर्थिक मागासलेल्या मुलांच्या शैक्षणिक विकासावर विशेष भर दिला जातो.

शैक्षणिक उपक्रम

शिष्यवृत्ती

गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पाठबळ

कार्यशाळा

कौशल्य व ज्ञानवर्धक कार्यशाळा

वादविवाद स्पर्धा

विचार कौशल्य वाढवणाऱ्या स्पर्धा

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

राज्यसेवा व इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

आत्मविश्वास व कौशल्य

विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ

शैक्षणिक विकास

आर्थिक मागासलेल्या मुलांचा शैक्षणिक विकास

शिक्षण उपक्रमाला सहकार्य करा

तुमच्या योगदानामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सवलत मिळू शकते.

दान करा