आमची कार्यक्षेत्रे
समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे आमचे विविध उपक्रम.
आमची कार्यक्षेत्रे
समाजाच्या विविध घटकांसाठी आमचे विशेष कार्यक्षेत्र
आरोग्य
आरोग्य तपासणी, शिबिरे व वैद्यकीय सहायता
अधिक जाणून घ्यावृद्ध सेवा
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानपूर्ण संगोपन
अधिक जाणून घ्याबालकल्याण
अनाथ व गरजू मुलांचा सर्वांगीण विकास
अधिक जाणून घ्याशिक्षण
शिष्यवृत्ती, कार्यशाळा व मार्गदर्शन
अधिक जाणून घ्यानिसर्गोपचार
योग, आयुर्वेद व नैसर्गिक आरोग्यदृष्टी
अधिक जाणून घ्यापर्यावरण
वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती
अधिक जाणून घ्यागोसेवा
देशी गाई संवर्धन व गोशाळा
अधिक जाणून घ्याक्रीडा विकास
खेळाडूंना प्रोत्साहन व प्रशिक्षण
अधिक जाणून घ्याआमचे उपक्रम
समाजातील प्रत्येक घटकासाठी आमचे विशेष उपक्रम
निरोगी समाजासाठी
आरोग्यधाम — मानवी आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारे आरोग्यधाम विकसित केले जाईल.
अधिक जाणून घ्या
ज्येष्ठांच्या सन्मानासाठी
वृद्धाश्रम — वरिष्ठ नागरिकांचे जीवन सुखदायी बनविण्यासाठी वृद्धधाम स्थापन करण्यात येईल.
अधिक जाणून घ्या
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी
अनाथाश्रम — बालसंगोपनासाठी आनंदधामची स्थापना केली जाईल.
अधिक जाणून घ्या
ज्ञानाने प्रगतीकडे
शैक्षणिक उपक्रम — फाऊंडेशन शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती.
अधिक जाणून घ्या
झाडे जगली तरच आपण जगू!
वृक्षारोपण व पर्यावरण — वृक्षारोपण हे मानवी जीवनासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा आहे.
अधिक जाणून घ्या
नैसर्गिक आरोग्यदृष्टी
निसर्गोपचार — निसर्गोपचार हा आरोग्याकडे पाहण्याचा एक पारंपरिक दृष्टीकोन आहे.
अधिक जाणून घ्या
संस्कृती, आरोग्य आणि शेतीसाठी
गोशाळा — गोशाळेत गाईंची काळजी घेतली जाते.
अधिक जाणून घ्या
खेळातून सर्वांगीण विकास
क्रीडा विकास — आपल्या परिसरातील ग्रामीण आणि शहरी भागामधील प्रत्येक खेळाडूला.
अधिक जाणून घ्याकुबेर हेल्थ फाऊंडेशन विषयी
कुबेर हेल्थ फाऊंडेशन हे एक समाजसेवी संस्थेचे नाव आहे जे समाजातील गरीब, गरजू आणि वंचित लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करते. आमचा उद्देश आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये मूलभूत बदल घडवून आणणे आहे.
आमच्या विविध उपक्रमांमार्फत आम्ही शेतकरी, गरीब मुले, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि खेळाडूंना मदत करत आहोत. आमचा विश्वास आहे की समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक व्यक्तीचा विकास आवश्यक आहे.
आमचा दृष्टिकोन
एक असा समाज तयार करणे जिथे प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, शिक्षण आणि सन्मानपूर्ण जीवन मिळेल
ध्येय
समाजातील प्रत्येक व्यक्तीला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.
दृष्टी
एक असा समाज तयार करणे जिथे प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सन्मानपूर्ण जीवन जगण्याची संधी मिळेल.
मूल्ये
प्रामाणिकता, पारदर्शकता, सेवाभाव आणि समाजसेवा या मूल्यांवर आम्ही आमचे सर्व कार्य करतो. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा आमचा मूलभूत तत्व आहे.
समाजाच्या भल्यासाठी पाऊल उचला
आमच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि समाजातील गरजू लोकांच्या जीवनात बदल घडवा.