आमच्या उपक्रम - कुबेर हेल्थ फाऊंडेशन
आमचे कार्य

आमची कार्यक्षेत्रे

समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे आमचे विविध उपक्रम.

८ कार्यक्षेत्रेनोंदणीकृत संस्था
कार्यक्षेत्रे

आमची कार्यक्षेत्रे

समाजाच्या विविध घटकांसाठी आमचे विशेष कार्यक्षेत्र

उपक्रम

आमचे उपक्रम

समाजातील प्रत्येक घटकासाठी आमचे विशेष उपक्रम

निरोगी समाज

निरोगी समाजासाठी

आरोग्यधाम — मानवी आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारे आरोग्यधाम विकसित केले जाईल.

अधिक जाणून घ्या
ज्येष्ठ नागरिक सेवा

ज्येष्ठांच्या सन्मानासाठी

वृद्धाश्रम — वरिष्ठ नागरिकांचे जीवन सुखदायी बनविण्यासाठी वृद्धधाम स्थापन करण्यात येईल.

अधिक जाणून घ्या
बालकल्याण

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी

अनाथाश्रम — बालसंगोपनासाठी आनंदधामची स्थापना केली जाईल.

अधिक जाणून घ्या
शिक्षण उपक्रम

ज्ञानाने प्रगतीकडे

शैक्षणिक उपक्रम — फाऊंडेशन शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती.

अधिक जाणून घ्या
पर्यावरण संरक्षण

झाडे जगली तरच आपण जगू!

वृक्षारोपण व पर्यावरण — वृक्षारोपण हे मानवी जीवनासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा आहे.

अधिक जाणून घ्या
निसर्गोपचार

नैसर्गिक आरोग्यदृष्टी

निसर्गोपचार — निसर्गोपचार हा आरोग्याकडे पाहण्याचा एक पारंपरिक दृष्टीकोन आहे.

अधिक जाणून घ्या
गोशाळा

संस्कृती, आरोग्य आणि शेतीसाठी

गोशाळा — गोशाळेत गाईंची काळजी घेतली जाते.

अधिक जाणून घ्या
क्रीडा विकास

खेळातून सर्वांगीण विकास

क्रीडा विकास — आपल्या परिसरातील ग्रामीण आणि शहरी भागामधील प्रत्येक खेळाडूला.

अधिक जाणून घ्या

कुबेर हेल्थ फाऊंडेशन विषयी

कुबेर हेल्थ फाऊंडेशन हे एक समाजसेवी संस्थेचे नाव आहे जे समाजातील गरीब, गरजू आणि वंचित लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करते. आमचा उद्देश आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये मूलभूत बदल घडवून आणणे आहे.

आमच्या विविध उपक्रमांमार्फत आम्ही शेतकरी, गरीब मुले, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि खेळाडूंना मदत करत आहोत. आमचा विश्वास आहे की समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक व्यक्तीचा विकास आवश्यक आहे.

0+
फायदेशीर लोक
0+
शिबिरे
0+
कार्यक्षेत्रे
0+
वर्षांचा अनुभव

आमचा दृष्टिकोन

एक असा समाज तयार करणे जिथे प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, शिक्षण आणि सन्मानपूर्ण जीवन मिळेल

ध्येय

समाजातील प्रत्येक व्यक्तीला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

दृष्टी

एक असा समाज तयार करणे जिथे प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सन्मानपूर्ण जीवन जगण्याची संधी मिळेल.

मूल्ये

प्रामाणिकता, पारदर्शकता, सेवाभाव आणि समाजसेवा या मूल्यांवर आम्ही आमचे सर्व कार्य करतो. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा आमचा मूलभूत तत्व आहे.

समाजाच्या भल्यासाठी पाऊल उचला

आमच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि समाजातील गरजू लोकांच्या जीवनात बदल घडवा.