फोटोगॅलरी
फोटो गॅलरी

फोटोगॅलरी

आमच्या कार्यांचे सुंदर क्षण — महिना आणि कार्यक्रमानुसार

रवि 20

सप्टेंबर 2026

16 प्रतिमा

पर्यावरण 20 Sep 2026 Satara

नवलेवाडी गोशाळेस कुबेर हेल्थ फाउंडेशनकडून साहित्य मदत

कुबेर हेल्थ फाउंडेशनतर्फे नवलेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील गोशाळेस विविध आवश्यक साहित्याची मदत करण्यात आली. गोशाळेतील गोवंशाच्या देखभालीसाठी आवश्यक साहित्य देऊन फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपली.

11 प्रतिमा

शिक्षण 12 Sep 2026 NAVALEWADI TAL- KHATAV SATARA

नवलेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील विद्यार्थ्यांचे गुणगौरव व शालेय साहित्य वाटप

विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल करावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

5 प्रतिमा

शुक्र 28

ऑगस्ट 2026

14 प्रतिमा

कार्यक्रम 28 Aug 2026 SANGOLA DIST- SOLAPUR

संस्थेतर्फे गरजू महिलांना रक्षाबंधनानिमित्त साडी वाटप

5 प्रतिमा

इतर 23 Aug 2026 Sangola Dist- Solapur

सांगोला तालुक्यात नवा सामाजिक उपक्रम

“शिक्षणाला आधार, हाताला काम आणि जीवनाला नवी दिशा”

6 प्रतिमा

शिक्षण 15 Aug 2026

रोजी वाक्षेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे वह्या वाटप उपक्रम

3 प्रतिमा

शुक्र 10

जुलै 2026

6 प्रतिमा

कार्यक्रम 10 Jul 2026 CHIKALI TAL- KARAD

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

6 प्रतिमा

बुध 24

जून 2026

7 प्रतिमा

शिक्षण 24 Jun 2026 Sitara, Maharashtra

रोजी वाघमोडेवाडी जिल्हा सातारा येथे प्रायमरी स्कूलमध्ये वह्या वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला

4 प्रतिमा

शिक्षण 20 Jun 2026

रोजी शिंगाडेवाडी जिल्हा सातारा येथे प्राथमिक शाळा शिंगाडेवाडी या मुलांना वह्या वाटप कुबेर हेल्थ फाउंडेशन तर्फे

3 प्रतिमा

शुक्र 15

मे 2026

3 प्रतिमा

शिक्षण 15 May 2026 Solapur

रोजी सांगोला जिल्हा सोलापूर येथे लहान मुलांना वह्या वाटप उपक्रम राबवण्यात आला

1 प्रतिमा

वृद्धाश्रम 05 May 2026

सदानंद वृद्धाश्रम अष्टा पनवेल यांना भेट दिली

2 प्रतिमा

शनि 25

एप्रिल 2026

17 प्रतिमा

कार्यक्रम 25 Apr 2026

कुबेर हेल्थ फाउंडेशन चा उद्घाटन सोहळा सुरुची हॉटेल पनवेल येथे

15 प्रतिमा

बातम्या 25 Apr 2026

बातमी प्रसिद्ध

2 प्रतिमा

गुरु 19

मार्च 2026

1 प्रतिमा

कार्यक्रम 19 Mar 2026

फाउंडेशन संदर्भात पहिली बैठक सांगोला जिल्हा सोलापूर येथे

1 प्रतिमा