Child Care
Anand Dham for child care — holistic development through schooling, arts, sports and moral education.
अनाथाश्रम
बालसंगोपनासाठी आनंदधामची स्थापना केली जाईल. येथे शालेय शिक्षण, कला, क्रीडा आणि नैतिक शिक्षणावर भर दिला जाईल. अनाथ मुलांसाठी आश्रम उभारणे व चालविणे यावर संस्था कार्य करते.
मुलांना सर्वांगीण विकासासाठी मानसिक, शारीरिक व सामाजिक कौशल्ये शिकवली जातील. स्पर्धा आयोजित करून विजयी खेळाडूंना योग्य ती बक्षिसे व सन्मान दिला जाईल आणि खेळाडूंसाठी आवश्यक व्यायामशाळा सुरू करणे व चालविणे यावर भर दिला जाईल.
बालकल्याण उपक्रम
बालसंगोपन
सुरक्षित व प्रेमळ संगोपन वातावरण
शालेय शिक्षण
गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण
कला
कला व सर्जनशीलतेला प्रोत्साहन
क्रीडा
क्रीडा प्रशिक्षण व स्पर्धांत सहभाग
नैतिक शिक्षण
चांगल्या संस्कारांसाठी नैतिक शिक्षण
सर्वांगीण विकास
मानसिक, शारीरिक व सामाजिक कौशल्य विकास