वृद्धाश्रम
वरिष्ठ नागरिकांचे जीवन सुखदायी बनवण्यासाठी वृद्धधाम — आरोग्य, पोषण, शारीरिक व मानसिक काळजी.
वृद्धाश्रम
वरिष्ठ नागरिकांचे जीवन सुखदायी बनविण्यासाठी वृद्धधाम स्थापन करण्यात येईल. यामध्ये वयोवृद्धांच्या सोयीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, ध्यान, योगा आणि विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातील.
येथे त्यांचे आरोग्य, चांगले भोजन आणि शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्ण व आत्मविश्वासाने जीवन जगता यावे, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
वृद्धाश्रमातील सुविधा
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा
सुखदायी वातावरण
आपल्यासारखा सुरक्षित व शांत राहण्याचा परिसर
आरोग्य व काळजी
आरोग्याची नियमित काळजी व देखभाल
आरोग्यदायी भोजन
शुद्ध व पौष्टिक आहार
सांस्कृतिक कार्यक्रम
ज्येष्ठांसाठी उत्सव व सांस्कृतिक उपक्रम
ध्यान व योग
मानसिक शांततेसाठी ध्यान व योगासने
कार्यशाळा
ज्ञान व मनोरंजनासाठी विविध कार्यशाळा
आमच्या इतर उपक्रम
वृद्ध सेवेला हातभार लावा
आपल्या दानामुळे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्ण जीवन मिळू शकते. आजच योगदान करा.
दान करा