Kuber Health Foundation

वृक्षारोपण व पर्यावरण

वृक्षारोपण हे मानवी जीवनासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा — झाडे जगली तरच आपण जगू.

वृक्षारोपण व पर्यावरण

वृक्षारोपण हे मानवी जीवनासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा आहे, कारण झाडे जगली तरच आपण जगू. संस्था वृक्षारोपण मोहिमा, पर्यावरण जनजागृती आणि निसर्ग संवर्धन या दिशेने कार्य करते.

झाडांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्था सामुदायिक सहभागाने वृक्षारोपण करते आणि परिसर हिरवागार ठेवण्यासाठी जनजागृती करते.

"झाडे जगली तरच आपण जगू!"

पर्यावरण उपक्रम

वृक्षारोपण

सामुदायिक वृक्षारोपण मोहिमा

पर्यावरण जनजागृती

पर्यावरणाचे महत्त्व समजावून देणारे उपक्रम

सामुदायिक सहभाग

समाजाच्या सहभागाने निसर्ग संवर्धन

निसर्ग संवर्धन

झाडांचे संगोपन व संवर्धन

पर्यावरण उपक्रमात सहभागी व्हा

तुमचे योगदान अधिक झाडे लावण्यास, निसर्ग संवर्धन करण्यास आणि पर्यावरण जागरूकता फैलवण्यास मदत करते.

दान करा